येत्या 8 जून रोजी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार असून, अखेर पोलिसांकडून आज या सभेसाठी 15 अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेत त्यांनी भोंग्याबाबत राज्य सरकारसह मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला उद्धव ठाकरे नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
#UddhavThackeray #Aurangabad #SambhajiNagar #ChandrakantKhaire #Shivsena #SanjayRaut #RajeshTope #MaharashtraLockdown #RajyasabhaElection #SharadPawar #HWNews